स्त्रीवर अत्याच्यार करणाऱ्या मणिपूरच्या हैवानांसाठी.
जन्मला होतास नागडा जेव्हा,
तिनेच तर बाळुतं झाकलं होतं.
भोंगळ्या देहाला तुझ्या,
तिनेच तर पहिलं कापड आणलं होतं.
विसरलात का रे बलात्काऱ्यांनो,
तुमची बहिण आणि माय.
तुमचं शिश्नच छाटायला हवं,
हाच होईल न्याय.
विशाल गरड
२१ जुलै २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment