बदलत्या लोकशाहीला प्रश्न विचारणारी माझ्यातल्या लेखक आणि कवीची ही उद्विग्न प्रतिक्रिया.
लोकशाही
कसली रं ही लोकशाही जिथं सत्ताच रांड झाली,
नितीमत्ता सोडून
समदीच तिला हेपलाय लागली.
तिला सुखानं नांदवण्याच्या
नुसत्या खोट्या शपथा द्यायलागली,
टक्केवारीच्या तुकड्यासाठी
विकासाला हाळजाय लागली.
विशाल गरड
५ जुलै २०२३, पांगरी (पहाटे ५:३० वाजता)
No comments:
Post a Comment