Friday, April 30, 2021
कोरोना
हे सगळ्यांनीच अनुभवलंय तरीही या कवितेच्या शेवटच्या ओळीसाठी मला एवढ्या सगळ्या शब्दांची गुंफण करावी लागली. गेल्या पंधरा दिवसात आपण खूप जवळचे नातेवाईक गमावले आहेत, अजूनही काही झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याशिवाय आणि राहिलेल्यांना खबरदारी घ्या म्हणण्याशिवाय तूर्तास तरी आपल्याकडे काहीच शिल्लक नाही. कोरोनाचे तिमिर जावो आणि लवकरच चांगले दिवस येवो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सोनवणे सरांना अखेरचा सलाम.
सोनवणे सर या जगात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. अभाळाएवढा माणूस पण असा एका क्षणात संपावा हे माझ्या मनाला न पटणारं आणि न सुटणारं कोडं...
-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खवड्या डोंगरावरून एका १८ वर्षाच्या मुलाने (वाचलेल्या बातमी नुसार) आय फोनचे हाफ्ते तटले म्हणून उडी मारून जीव ...
-
सोनवणे सर या जगात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. अभाळाएवढा माणूस पण असा एका क्षणात संपावा हे माझ्या मनाला न पटणारं आणि न सुटणारं कोडं...
-
दूधाच्या भावात अवघ्या महिनाभरातच लिटरमागे दहा बारा रुपयांची वाढ आजवर सरकारला शक्य झाली नाही पण ते तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईमुळे शक्य ...
No comments:
Post a Comment